Watch Very Famous Marathi Devotional Song ""Sadguru Natha Hath Jodito anta nakko pahu सद्गुरु नाथा हाथ जोडितो अंत नक्को पाहु श्री स्वामी समर्थ""
Listen along the Sadguru Natha Hath Jodito anta nakko pahu - Shri Swami Samarth and stay Connected with us for more devotional videos.
Lyrics In Marathi :
साद्दगुरू नाथा हात जोडीतो अंत नको पाहू ।
ऊकलुनी मनीचे हितगुज सारे वद कवणा दावू ।।धृ ।।
निशीदिनी श्रमसी मम हितार्थ तू किती तुज शीण देऊ ।
हृदयी वससी परी नच दिससी कैसे तुज पाहू ।।1।।
उत्तीर्ण नव्हे तुज उपकारा जरी तनु तुज वाहू ।
बोधुनि दाविसी इहपर नश्वर मनी उठला बाऊ ।।2।।
कोण कुठील मी कवण कार्य मम जनी कैसा राहू ।
करी मज ऐसा निर्भय निश्चल सम सकला पाहू ।।3।।
अजाण हतबल भ्रमित मनिची तळमळ कशी साहू ।
निरसून माया दावी अनुभव प्रचिती नको पाहू ।।4।।

- Category
- Music Lyrics Music Music Category L
- Tags
- श्रीगुरुप्रतिपदा 2020, Guru Pratipada, Guru Padyami, सद्गुरू नाथा हाथ जोडितो, Sadgurunatha Haat Jodito With Lyrics, Marathi Bhakti Song, Shree Swami Samarth, श्री स्वामी समर्थ, swami samarth akkalkot, Marathi devotional songs, Bhakti Geet, मराठी भक्ती गीत, भक्ती गीत, akkalkot, Swami Samartha bhajan, swami samarth, swami samarth mantra, marathi devotional bhakti songs, श्री स्वामी समर्थ मंत्र, स्वामी समर्थ, दिंडोरी प्रणित प्रार्थना, मराठी भक्ती गीते, स्वामी समर्थ प्रार्थना
Comments