Navroba Rap | Kanni | Marathi Video Song | Hruta D, Shubhankar T | Jyoti Bhande | Ceesur | Agnel R

Your video will begin in 10
Skip ad (5)
The new system to launch an online business

Thanks! Share it with your friends!

You disliked this video. Thanks for the feedback!

Added by admin
61 Views
Presenting the song, NAVROBA RAP from the movie Kanni.

SONG NAME - NAVROBA RAP
MUSIC COMPOSER - AGNEL ROMAN
MUSIC PRODUCER - CEESUR
RAP - CEESUR
SINGER - JYOTI BHANDE
LYRICS - CHAITANYA KULKARNI
MIX N MASTERED- SHUBHAM BHOOT
LEAD VOCALS RECORDED BY - DUMROOSHALA STUDIO
SONG RECORDED BY - DUMROOSHALA STUDIO
LIVE RHYTHM N INSTRUMENTS RECORDED AT - DUMROOSHALA STUDIO

Lyrics:-
नवरोब्बा नवरोब्बा...
नवरोब्बा नवरोब्बा.. तू ये माझ्या समोर रे...
वाट पहाते मी... तू ये माझ्या समोर रे...
डावीकडे उजवीकडे इकडे तिकडे बघू l मागं बघू पुढे बघू वरखाली बघू l शोधू मुलगा लै भारी l त्याची family ही सारी l करू London ची वारी l जाऊ दारोदारी सारी l मुलगा पाहिजे l इथलाच पाहिजे l त्याचं घरदार, परिवार इथेच पाहिजे l एवढंच हवं मला अजून काय नाय बस गणपती बाप्पाचा आशीर्वाद पाहिजे l मला आई पाहिजे l जगात जी भारी मला ती पाहिजे l मला आता माझी lifeline पाहिजे l तिच्या आवडीचा जावई पाहिजे l पाहिजे पाहिजे l
FB, Insta, tinder-winder l Google करो London का बंदर l दिवस किंवा रात्र l मुलगा शोधा मात्र l बघा एक handsome किंवा शोधा पात्र l
कोणीतरी कुठे... माझ्या मनातला... शोधत येईल मला...
कोणीतरी असा... जागेपणात या... स्वप्नात नेईल मला....
नवरोब्बा नवरोब्बा... तू ये माझ्या समोर रे...
वाट पहाते मी... तू ये माझ्या समोर रे...
नवरोब्बा नवरोब्बा... तू ये माझ्या समोर रे...
वाट पहाते मी... तू ये माझ्या समोर रे...
नवरोब्बा नवरोब्बा... तू ये माझ्या समोर रे...
वाट पहाते मी... तू ये माझ्या, तू ये माझ्या, तू ये माझ्या समोर रे...

#navrobarap #kanni #newmarathirapsong #marathirapsong #hrutadurgule #shubhankartawde

Subscribe to this channel and stay tuned:
http://bit.ly/SubscribeToRajshriMarathi

Follow Us On Instagram:
https://www.instagram.com/rajshrimarathi

Regular Facebook Updates:
http://www.facebook.com/rajshrimarathi

Join Us On Twitter:
https://twitter.com/RajshriMarathi

Follow us on WhatsApp:
https://whatsapp.com/channel/0029VaChI8t545utjDz9Lm41
Category
Rap

Post your comment

Comments

Be the first to comment